मंदिरे व प्रार्थनास्थळे

ग्रामदैवत
गावामध्ये खुप प्राचिन काळातले महादेवाचे मंदिर आहे हे मंदिर गोपालेश्वर देवालय म्हणून ओळखले जाते. मंदिरामध्ये गेल्यावर त्याचे ती रेखिव कलाकृती पाहुन सामजते कि मंदिर खुपच प्राचिन काळातले आहे. या मंदिरामध्ये दत्त, विठ्ठल-रुक्मीनी, हनुमान, गणपती या देवांची स्थापना करण्यात आली आहे. हे गावामधील मुख्य दैवत मानले जाते या देवाची दरवर्षी नोव्हेंबर महिण्यामध्ये तुलशी विवाह दुसर्‍या दिवशी यात्रा आयोजीत केली जाते. तसेच या देवालयासमोर दरवर्षी संत तुकाराम भजनी मंडळा तर्फे हरि भक्त नाम पारायण व महाप्रसादाचे आयोजित केले जाते .

temple of jakhale
महादेवाचा फोटो


राममंदिर
गावामध्ये थोड्या अंतरावर रामंदिर आहे या मंदिराचे बाधकांम हे गावातील दिनकर माने यांनी स्व:ताच्या खर्चाने केले आहे. मंदिरामध्ये राम, सिता, लक्ष्मण आणि हानुमान याची स्थापना करण्यात आली आहे. या मंदिरामध्ये दर वर्षी पारायन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

temple of jakhale
राममंदिर


मसजित
जाखले या गावामध्ये सर्व धर्म समभाव आहे या गावामध्ये मुस्लिम लोकांची प्रार्थनास्थळे सुद्धा आहेत.