माध्यामिक शाळा


ज्ञान गंगा या संस्थेमार्फत गावामध्ये जाखले हायस्कुल जाखले हि माध्यामिक शाळा चालवली जाते. हि शाळा गावापासुन २ कि.मी अंतरावर आहे. हि शाळा ५ ते १० वी पर्यंत आहे या शाळेमध्ये केखले गावातील मुले मुली पण असतात कारण इथे दिले जाणारे शिक्षण व विद्यार्थाचा होणारा सर्वांगीण विकास. या शाळेमधुन शिकुण जाणारे विद्यार्थी हे उच्च पदावरती कार्यरत आहेत. या शाळेमधील शिक्षाकांना आदर्श शिक्षक पुरकार हि मिळाले आहेत. तसेच तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय होणार्‍या विज्ञान प्रदर्षना मध्ये या शाळेतील विद्यार्थानी प्रथम व व्दितिय क्रमांकाचे बक्षीस हि मिळवले आहे. शिक्षकांच्या बद्दल बोलायचे तर शाळेतील शिक्षक वर्ग खुप हुशार व कार्यशिल आहे.


शाळेमध्ये इतर सुविधां शाळेमध्ये मुला व मुलींसाठी स्वतंत्र शौचालायाची सोय आहे. पिण्यासाठी पाण्य़ाची सोय आहे.


शाळेचे नाव :- जाखले हायस्कूल जाखले

वर्गमुख्याध्यापकशिक्षक शिक्षिका क्लार्कशिपाईएकूण स्टाफमुले मुलीएकूण मुलांची पट संख्या
५ वी१४ १८२१ ३९
६ वी २४१६४०
७ वी २६२९५५
८ वी३७३५७२
९ वी२६१७४३
१० वी३२२३५५
१६३१४१३०४

माध्यामिक शाळा आवारातील सुविधा

पिण्याच्या पाण्याची सोय आहे
इमारत वर्णन आर.सी.सी
शौचालय सुविधा आहे
मुलींसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा आहे
मुतारी आहे