प्राथामिक शाळा


जाखले गावामध्ये विद्यामंदिर जाखले हि जिल्हापरिषदेकडुन चालवली जाणारी शाळा आहे. या शाळेची स्थापना १९८५ ला झाली आहे. तेंव्हा पासुंन आज पर्यंत या शाळेमधुन शिकुन जाणारे विद्यार्थी पुढे जाऊन उच्च पदावरती काम करत आहेत. या शाळेमध्ये १ ली ते ४ थी पर्यंतच्या मुलांना शिकवले जाते. या शाळेमधील शिक्षक सुधा विद्यार्थाची जडण घडण योग्य प्रकारे केली जाते. शाळेला मोठे मैदाण आहे ज्यावर विद्यार्थाना खेळाचे शिक्षण दिले जाते. गावामध्ये होणार्‍या १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी या शाळेमधील मुला व मुलींचा नृत्य, गाणी व भाषणे या मध्ये मोठया प्रमाणात सहभाग असतो.


शाळेमध्ये इतर सुविधां पण आहेत शाळेच्या आवारात भिंत आहे, शाळेमध्ये शाळेमार्फत एक बाग तयार केली आहे. शाळेमध्ये मुला व मुलींसाठी स्वतंत्र शौचालायाची सोय आहे पिण्यासाठी पाण्य़ाची सोय आहे.


शाळेचे नाव :- विद्या मंदिर जाखले

वर्गमुख्याध्यापकशिक्षक शिक्षिका क्लार्कशिपाईएकूण स्टाफमुले मुलीएकूण मुलांची पट संख्या
१ ली २४ १५ ३९
२ री २५१४३९
३ री २२१८४०
४ थी२०१५३५
९१६२१५३

शाळेचे नाव :- नाईक वस्ती विद्या मंदिर जाखले

वर्गमुख्याध्यापकशिक्षक शिक्षिका क्लार्कशिपाईएकूण स्टाफमुले मुलीएकूण मुलांची पट संख्या
१ ली
२ री
३ री
४ थी
५ वी
१६११२७

शाळेच्या आवारातील सुविधा

पिण्याच्या पाण्याची सोय आहे
विद्युत पंप आहे
विद्युत पुरवठा आहे
अंगण आहे
इमारत वर्णन कौलारु
मुतारी आहे
शौचालय आहे