रेशन विभाग

रेशन दुकान
जाखले गावामध्ये असलेल्या सत्यवती कॉलनी मधील वारणा बझार (सत्यवती शाखा) यांच्या कडे रेशन विभागाचे काम आहे.त्यांच्याकडून रॉकेल, तांदुळ, गहू यांचे वाटप केले जाते.
वारणा बझार (सत्यवती शाखा) (02328) 263567

कार्ड धारकांची यादी
केशरी ४७१
पांढरा ६०
पिवळा ४४१