ग्रामस्तरावरील पुरस्कार

२) महात्मा गांधी तंटा मुक्त समिती
२०१० साली गावाला महात्मा गांधी तंटा मुक्ती अभियानांतर्गत गावाला तिसर्‍या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.
जयवंत स. पाटील अध्यक्ष बीए. ९९८८५४६३२१
तानाजी स. खोत उपाध्यक्ष १२ वी ९३५८७५४६३२

१) ग्राम स्वच्छता अभियान
२००९ साली गावाला ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाकडून गावाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.
सतीश स. पाटील अध्यक्ष बीए. ९५४९८४६४४५
प्रमोद स. खोत उपाध्यक्ष बीए. ९५४९८४६४४५