वैद्यकिय सुविधा

दवाखाने (शासकिय)
जाखले गावामध्ये शासकिय वैद्यकिय दवाखाना नाही. गावापासुन २ कि.मी. अंतरावर असणार्‍या केखले गावामध्ये शासकिय प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तेथे अत्यल्प दरात सुविधा दिल्या जात आहेत

दवाखाने (खाजगी) सुविधा डॉक्टरचे नाव मो.नं.
सुश्रीत क्लिनिक जनरल फिजिशियन डॉ. संजय पाटील ९८७५६५३३२५
अमेय दवाखाना जनरल फिजिशियन डॉ. दिपक गवळी ७७७५६६३३२६