भौगोलीक माहिती

भौगोलीक माहीती (हेक्टर मध्ये)
गावचे क्षेत्रफळ १००८.३२
सिंचनाखालील क्षेत्र ६२२-००
सिंचनाखालील नसलेले क्षेत्र २०२-१८
जंगल क्षेत्र १०९-०४
इतर क्षेत्र ९१-००
शेती क्षेत्र ८२२-३८
जवळची नदी वारणा नदी (८ कि.मी)
पुर्वेकडील गांव पाडळी
पश्चिमेकडील गांव केखले
उत्तरेकडील गांव बहिरेवाडी
दक्षिणेकडील गांव गिरोली
तालुक्यापासुनचे अंतर १७ किलोमीटर
जिल्ह्यापासुनचे अंतर २२ किलोमीटर

शेती क्षेत्र (हेक्टर मध्ये)
जिरायत शेती १७०-००
बागायत शेती ६५२-१८
डोंगर क्षेत्र २०२-१८
प्रमुख पिके ऊस
दुय्यम पिके गहू, भात, मका, फळे व पालेभाज्या

मातीचे प्रकार
मातीचे प्रकार जांभा, काळी, लाल माती

पिण्याच्या पाण्याची सोय
जाखले गाव जोतिबा डोंगराच्या कुशिमध्ये असलेले व नदीपासुंन ८ कि.मी. दुर असल्याने गावामध्ये जास्त प्रमाणात विहीरितील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो. तसेच कुपनलिका, तलावातील पाण्याचा सुधा पिण्यासाठी वापर केला जातो. ग्रामपंचायत कडुन पिण्याच्या पाण्यासाठी पाणि पुरवठा योजने अंतर्गत २ विहीरीतुन पाणी पुरवठा केला जातो.

शेतीसाठी पाण्याची सोय
जाखले गाव नदीपासुंन ८ कि.मी. असल्याने गावामध्ये शेतीसाठी पाण्याची सोय म्हणुन १९९७ साली जाखले बहिरेवाडी सहकारी पाणीपुरवठा संस्थेची निर्मीती झाली. या संस्थेकडुन नदी पासुन गावापर्यंत पाईप लाईन करून जाखले व बहिरेवाडी या दोन गावच्या शेतीसाठी पाणिपुरवठा केला जातो.
तसेच कुपनलिका, विहीर, तलावातील पाण्याचा सुधा शेतीसाठी वापर केला जातो.

येण्याचे मार्ग