प्रमुख पिके


  • ऊस
    जात:- ८६०३२, ७५२७, २६५, ८०१४, ९२००

  • भात
    जात:-तेलीहौसा, बासुमती, जया, इंद्रायणी

  • गहू
  • मका
  • फळे व भाजीपाला

शेतीसाठी पाण्याची व्यवस्था


जाखले गाव नदीपासुंन ८ कि.मी. असल्याने गावामध्ये शेतीसाठी पाण्याची सोय म्हणुन १९९७ साली जाखले बहिरेवाडी सहकारी पाणीपुरवठा संस्थेची निर्मीती झाली. या संस्थेकडुन नदी पासुन गावापर्यंत पाईप लाईन करून जाखले व बहिरेवाडी या दोन गावच्या शेतीसाठी पाणिपुरवठा केला जातो.
त्याचबरोबर कुपनलिका, विहीर, तलावातील पाण्याचा सुधा शेतीसाठी वापर केला जातो.


शेतीतुन निघणार्‍या ऊसाची जवळच असणार्‍या वारणा साखर कारखाण्यामध्ये निर्यात केली जाते. तसेच फळे व पाल्याभाजाची विक्री गावामध्ये असणार्‍या आठवडी बाजारामध्ये, तसेच गावापासुन थोडया अंतरावर (५ कि.मी) असणार्‍या कोडोली गावामध्ये विक्री केली जाते.