महिला बचत गट

जिजामाता माहिला बचत गट
जाखले येथे जुलै 2005 पासून महिलांसाठी बचत गटाची सुरुवात करण्य़ात आली. सुरुवातीला बचत गटाला साधारण प्रतिसाद मिळाला, परंतू नंतर धनगर वस्ती ते हरिजन वस्तीपर्यंत प्रत्येक घरातील महिला या बचत गटात गुंतवणूक करण्यास तयार झाली. आज बचत गटातील महिलांची एकूण संख्या १३० इतकी आहे. बचत गटाची सुरुवात महिला संघटीत व्हाव्यात, त्यांच्यातील वाद मिटावेत, त्यानी एकत्रित येउन विकासाची कामे हाती घ्यावीत ह्या हेतूने झाली.
सुनिता तानाजी पाटील अध्यक्ष बीए. ९६८८५४६६३३
सुजाता प्रताप जाधव उपाध्यक्ष १२ वी ८८५६९९८७५६