राबविलेल्या शासकीय योजना

1) महात्मा गांधी तंटा मुक्त समिती
२०१० साली गावाला ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत गावाला तिसर्‍या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.
जयवंत स. पाटील अध्यक्ष बीए. ९९८८५४६३२१
तानाजी स. खोत उपाध्यक्ष १२ वी ९३५८७५४६३२

2) ग्राम स्वच्छता अभियान
२००९ साली गावाला ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत गावाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे
सतीश स. पाटील सरपंच १२ वी ९५४९८४६४४५
प्रमोद स. खोत उप सरपंच बीए. ९५४९८४६४४५

३) ग्राम सडक योजना
ग्राम सडक योजने अंर्तगत गावामध्ये सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. तसेच बहिरेवाडी ते जाखले मधील मेन रोडचे काम आता सध्या सुरु आहे.
कॉन्ट्रॅक्टर
खर्च
देखरेख कालावधी
मो.नं.

४) वसुंधरा पाणलोट योजना (पाणी अडवा पाणी जिरवा)
वसुंधरा पाणलोट योजने अंतर्गत गावतील तलावाचे बांधकाम केले गेले आहे. त्यामुले जमीनीतील पाण्याचा साठा वाढला असुन विहिरी व कुपनलिकांमध्ये मुबलक पाण्याचे प्रमाण निर्माण झाला आहे, त्याचा शेतकर्‍यास फायदा होत आहे.
फोटो:-

५) जवाहर योजना